Nari Shakti App Download – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज

Nari Shakti App Download


Telegram Group Join Now

 

Nari Shakti App Download – आजपासून ‘नारी शक्ती दूत अँपवर (Nari Shakti doot App Download) ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. या अँप च्या लिंक आणि पुढील अपडेट्स साठी या लिंक वरून आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्या वेळेवर मिळतील. 

माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download

Maharashtra Ladki Bahin Yojana – नारी शक्ती दूत अॅप’वर आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ !! महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये मिळणार

Nari Shakti App Download Registration Documents

Following Documents are required to apply through the Nari Shakti App Download 2024 registration process.

आवश्यक कागदपत्रे

  1. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  2. लाभार्थ्याचे आधार कार्ड.
  3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र {डोमासाईल} /t .C. / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
  4. तहसीलदार यांच्याकडील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावावरील उत्पन्नाचा दाखला व त्यावर बेनिफिशियरी ज्या महिलेच फॉर्म भरायचा आहे तिचे नाव. Nari Shakti App Download
  5. महिलेच्या बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  6. महिलेचा पासपोर्ट साइज फोटो
  7. रेशन कार्ड

माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents

नारी शक्ती अँप कशी डाउनलोड करायची? – How to Download Nari Shakti App

Step wise instructions are given below to download the Nari Shakti App.

महाराष्ट्र सरकारी द्वारे नारी शक्ती अँप प्रकाशीत करण्यात आली आहे. हि अँप  थोड्याच वेळात उपलब्ध होणार आहे. गुगल प्लेस्टोर वरून आपण हि अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकाल. आम्ही या अँप ची लिंक खाली दिलेली आहे, त्यावरून आपण अँप आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाल करू शकता.

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana



अन्य महत्वाचे जॉब बघा..
5 Comments
  1. Shubham says

    App chi link

  2. Sanjay says

    Narishakti app open nahi hot ahe

  3. Arvind says

    लग्न झालेमुळे बऱ्याच भगिनीचे रेशन कार्ड नाहीत
    जन्माचे दाखले नाहीत,
    तसेच दिलेली 15 जुलै मुदत ही खूपच कमी आहे ती मुदत कमीतकमी 6 महिने तरी पाहिजे ही विनंती .

  4. Manisha kandekar says

    मला संजय गांधी योजना मिळत आहे. तर मला लाडकी बहिण योजना मिळेल का?

  5. Ramchandra tukaram gavali says

    नारीशक्ती ॲप वर फॉर्म भरताना उत्पन्नाचा दाखला मागतात पण उत्पन्न दाखला नसल्यामुळे रेशन कार्ड जोडता येईल का

Leave A Reply

Your email address will not be published.