दहावी झाली? आता काय करायचं ; ITI प्रवेश २०२६: २१ मेपासून ऑनलाईन नोंदणी करा; जाणून घ्या फी आणि संपूर्ण वेळापत्रक | Maharashtra ITI Admission 2026 Process In Marathi
Maharashtra ITI Admission 2026 Process In Marathi
Table of Contents
Maharashtra ITI Admission 2026 Process In Marathi
Maharashtra ITI Admission 2026 Process In Marathi: The Directorate of Vocational Education and Training (DVET) is officially commencing the centralized online application process for Maharashtra ITI admission 2026 on Thursday, May 21, 2026. Aspiring candidates can apply for a massive pool of 157,664 available seats distributed across 1,004 government and private Industrial Training Institutes (ITIs) statewide. To facilitate smooth student registrations, the authorities are conducting free guidance sessions daily from 10:00 AM to 11:00 AM at all institutes starting May 21. Eligible students can submit their applications, rectify form errors, and pay fees online, while the option-entry link for the first seat allotment round will go live on June 1, 2026. For detailed notifications, trade availability, and submission forms, candidates must visit the official portal at DVET Admissions. Know More details about Maharashtra ITI Admission 2026 Process In Marathi at below
राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची प्रवेश प्रक्रिया येती गुरुवार, २१ मे २०२६ पासून सुरू होत आहे. राज्यातील एकूण १,००४ आयटीआय मधील १,५७,६६४ जागांसाठी ही केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (DVET) दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत अचूक मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रत्येक आयटीआयमध्ये २१ मेपासून सकाळी १० ते ११ या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी आणि अधिक माहिती DVET Admission Portal किंवा DVET Official Website या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
📅 प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे वेळापत्रक
The wait is finally over for thousands of students looking to kickstart their technical careers right after school. Following the announcement of the Class 10 (SSC) results, the Directorate of Vocational Education and Training (DVET), Maharashtra, has officially dropped the notification for the August 2026 session ITI admissions. Online registrations for a staggering 1,57,664 seats across the state are scheduled to begin on May 21, 2026.
| प्रवेश प्रक्रियेचा तपशील | कालावधी |
|---|---|
| ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे | २१ मेपासून |
| प्रवेश अर्ज निश्चित करणे, अर्ज स्वीकृती केंद्रात (शासकीय/खासगी आयटीआय) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे | २१ मे पासून |
| पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प आणि प्राधान्य सादर करणे | १ जूनपासून |
DVET ITI Admission 2026 Application Fee Structure
Candidates can seamlessly submit their applications through the official portal: https://admission.dvet.gov.in. The application fees are categorized as follows:
- General Category: ₹150
- Reserved Categories: ₹100
- Outside Maharashtra Students (OMS): ₹300
- Non-Resident Indians (NRI): ₹500
📍 विभागनिहाय उपलब्ध जागांचा तपशील
| विभाग | शासकीय ‘आयटीआय’ची संख्या | शासकीय आयटीआय’मधील प्रवेशाच्या जागा | खासगी आयटीआयची संख्या | खासगी आयटीआयमधील प्रवेशाच्या जागा | एकूण ‘आयटीआय’ची संख्या | एकूण प्रवेशाच्या जागा |
|---|---|---|---|---|---|---|
| अमरावती | ६३ | १७,३०० | ३५ | ३,९२८ | ९८ | २१,२२८ |
| छत्रपती संभाजीनगर | ८१ | १५,८५६ | ६९ | ८,५०४ | १५० | २४,३६० |
| मुंबई | ६७ | १६,१९२ | ३९ | ४,५१२ | १०६ | २०,७०४ |
| नागपूर | ७८ | १४,९९६ | १५८ | १४,१८० | २३६ | २९,१७६ |
| नाशिक | ६८ | १५,२२८ | १५१ | १५,४४० | २१९ | ३०,६६८ |
| पुणे | ६१ | १७,५१६ | १३४ | १४,०१२ | १९५ | ३१,५२८ |
| एकूण | ४१८ | ९७,०८८ | ५८६ | ६०,५७६ | १,००४ | १,५७,६६४ |
📊 राज्यातील ‘आयटीआय’ची आकडेवारी
- एकूण आयटीआय संख्या: १,००४ (शासकीय: ४१९ | खासगी: ५८८)
- एकूण व्यवसाय अभ्यासक्रम: ८३
- अभियांत्रिकी गट अभ्यासक्रम: १ वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम: १८
- २ वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम: ३७
🏛️ शासकीय आयटीआयचे प्रकार आणि संख्या
- सर्वसाधारण आयटीआय: ३०७
- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी: ६१
- फक्त महिलांसाठी: १५
- आदिवासी आश्रमशाळांमधील: २८
- अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी: ०४
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी: ०२
- अतिरेकी कारवाईग्रस्त जिल्ह्यातील युवकांसाठी: ०२
- एकूण शासकीय आयटीआय: ४१९
Maharashtra ITI Admission 2026 Process In Marathi
प्रवेश अर्ज प्रक्रिया आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळ
| तपशील | अधिकृत संकेतस्थळ (Link) |
|---|---|
| केंद्रीय ऑनलाइन प्रवेश अर्ज प्रक्रिया | https://admission.dvet.gov.in |
| व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) अधिकृत संकेतस्थळ | http://www.dvet.gov.in |


