Armee Infotech IPO details In Marathi – ‘आर्मी इन्फोटेक’चा आयपीओसाठी अर्ज, २५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची कंपनीची योजना

Armee Infotech IPO details In Marathi


Telegram Group Join Now

Armee Infotech IPO details In Marathi: IT infrastructure solutions provider Army Infotech Limited has filed preliminary documents with the capital market regulator SEBI to raise ₹250 crore through an Initial Public Offering (IPO). According to the draft Red Herring Prospectus (DRHP) filed on Friday, the Gujarat-based company’s initial share sale is a completely new issue of equity shares without any Offer for Sale (OFS) component.

आर्मी इन्फोटेक लि. कंपनीने भांडवल बाजार नियामक ‘सेबी’कडे आयपीओसाठी अर्ज (डीआरएबपी) दाखल केला आहे. या आयपीओमधून २५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रासाठी सरकारी प्रकल्पांना आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन आणि आयटी व्यवस्थापित सेवा प्रदान करते. या आयपीओमधून मिळणारे उत्पन्न खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विविध प्रकल्पांसाठी बोली लावण्यासाठी तसेच कंपनीने घेतलेल्या काही कर्जाची पूर्व परतफेड करण्यासाठी केली जाणार आहे. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

आर्मी इन्फोटेक निधी कुठे वापरणार?
मसुद्याच्या कागदपत्रांनुसार, आयपीओ उत्पन्नांपैकी 160 कोटी रुपये (आयपीओ खर्च वगळून) मुख्यतः खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय 10.63 कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी वापरण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल. या वर्षाच्या एप्रिल अखेरीस आर्मी इन्फोटेकचे थकीत कर्ज 79.8 कोटी रुपये होते. गुजरातस्थित कंपनीत पटेल कुटुंबाचे 92.72 टक्के शेअरहोल्डिंग आहे आणि बाकीचे सार्वजनिक भागधारकांचे आहेत. खंडवाला सिक्युरिटीज आणि सॅफ्रॉन कॅपिटल ॲडव्हायझर्स हे आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक आहेत.

आर्मी इन्फोटेकचा नफा



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.