Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel


Gold And Silver Price Today – जाणून घ्या देशात आजचे सोन्या-चांदीचे दर नेमके काय आहेत?

gold and silver price in bangalore, Delhi, India today


Telegram Group Join Now

Gold And Silver Price Today -तुमच्या शहरात आज सोन्या-चांदीचा दर काय? वाचा

Gold And Silver Price Today: Want to buy gold and/or silver today? Here is how much you will have to pay. A big boom is being seen in the price of gold in Lagnasarai. Due to this sudden increase in the price of gold, citizens have to pay more for buying gold jewellery.. Check Gold And Silver Price Today here in this article. You can check city wise Gold And Silver Rate here

Gold Silver Rate Today 10 November 2024

TODAY 24 CARAT GOLD PRICE/GM IN INDIA (INR)

10 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण दिसून आली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹7,275 आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹7,936 आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर ₹72,750 आहे, आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर ₹79,360 झाला आहे. तसेच, 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम ₹59,520 आहे.

22-Karat Gold Price Today in India – 22-कॅरेट सोन्याची आजची किंमत भारतात

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

Gold and Silver Rate In Marathi – भारतात आजचा सोन्याचा दर

सोने आणि चांदीचे भाव आज: 10 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण दिसून आली आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹7,275 आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ₹7,936 आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर ₹72,750 आहे, आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर ₹79,360 झाला आहे. तसेच, 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम ₹59,520 आहे.

काल, 9 नोव्हेंबर 2024 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,286 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,948 प्रति ग्रॅम होती. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर ₹72,860 आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर ₹79,480 होता. त्यामुळे आजच्या तुलनेत कालच्या दरात थोडी कमी झाली आहे

तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

24 कॅरेट सोने- 72,270 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी- 83,500 रुपये प्रति किलो

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

Gold and silver prices today on 10-11-2024: Check latest rates in your city

आजचा सोन्याचा भाव आज २२ कॅरेट सोन्याच्या किंमती १०० रुपयांनी वाढल्यात. १०० ग्राम सोन्याची किंमत ६,९०,६०० रुपये इतकी आहे. २४ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ७,५३,२०० रुपये इतकी आहे. तर १८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,६५,१०० रुपये इतकी आहे.

Gold And Silver Rate In Delhi Today

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,290 प्रति ग्रॅम
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,951 प्रति ग्रॅम

Gold And Silver Rate In Nagpur Today

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,275 प्रति ग्रॅम
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,936 प्रति ग्रॅम

Check Gold Price In Your City Today On 10 November 2024

Gold And Silver Rate In Mumbai Today

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,275 प्रति ग्रॅम
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,936 प्रति ग्रॅम
  • 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम: ₹72,750
  • 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम: ₹79,360
  • 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम: ₹59,520

Gold And Silver Rate In Pune Today

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,275 प्रति ग्रॅम
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,936 प्रति ग्रॅम

Gold And Silver Rate In Nashik Today

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,278 प्रति ग्रॅम
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,939 प्रति ग्रॅम

gold and silver price in Bangalore

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,275 प्रति ग्रॅम
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,936 प्रति ग्रॅम

gold and silver rate today in Chennai

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,275 प्रति ग्रॅम
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,936 प्रति ग्रॅम

Gold Price Today In Kolkata

  • 22 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,275 प्रति ग्रॅम
  • 24 कॅरेट सोन्याची किंमत: ₹7,936 प्रति ग्रॅम
  • भारत: ₹94 प्रति ग्रॅम
  • मुंबई: ₹94 प्रति ग्रॅम

Here’s an indicative list of spot gold prices in some of the major Indian cities.

City-wise gold rate (24k) in India (10 Nov 2024)

9 वर्षांचे गणित काय?

वर्ष 2015 मध्ये
सोन्याचा
भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या किंमतींन तिप्पट होण्यासाठी 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यापूर्वी पण सोन्याच्या किंमती 9 वर्षांच्या कालावधीत तिप्पट झाल्या होत्या. वर्ष 2006 मध्ये सोन्याचा भाव 8,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमतींना तिप्पट होण्यासाठी जवळपास 19 वर्षे लागली होती. वर्ष 1987 मध्ये सोन्याचा भाव 2,570 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमती तिप्पट होण्यासाठी 8 वर्षे आणि 6 महिने लागले होते

पितृपक्षात सोने खरेदीचा मुहूर्त केव्हा?

पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वर्ज्य आहे. अर्थात शास्त्रात याविषयीचे स्पष्ट संकेत अथवा नियम नाहीत. पूर्वजांची, पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते. पण पितृ पक्षात अशी एक तिथी आहे, ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. पितृ पक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. अर्थात शास्त्रात याविषयीचा काय नियम आहे हे समजावून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी.



अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.