How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया

How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online


Telegram Group Join Now

How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे. 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली असून 15 जुलैपर्यंत अर्ज संकलित करण्यात येणार आहेत. सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.  पुढील अपडेट्स साठी या लिंक वरून आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्या वेळेवर मिळतील. 

How To Apply For Mazi Ladki Bahin Yojana Online

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करुन दिला जात आहे. वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या व 60 वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत. तालुका पातळीवरील महिलांनी हे अर्ज नगर परिषद/नगर पंचायत येथे तर महानगरपालिका क्षेत्रात हे अर्ज प्रभाग कार्यालयात जमा करावयाची आहेत. याबाबत संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
बैठकीला जिल्हा महिला व बालविकास उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर यांच्यासह संबंधित स्थानिक अधिकारी प्रत्यक्ष तर तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Mazi Ladki Bahin Yojana Online Apply

मुद्दामाहिती
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
उद्देशमहिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि जीवनमान उंचावणे
लाभार्थीमहाराष्ट्रातील महिला
लाभ₹1500 प्रति महिना आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे
ऑनलाइन अर्जलवकरच सुरू होणाऱ्या अधिकृत वेबसाईटद्वारे
ऑफलाइन अर्जजिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयातून

Online Application Process For Mazi Ladki Bahin Yojana Online

  • Go To Google Play Store app
  • Search For Narishakti Doot App
  • Download Narishakti Doot Yojana App
  • Login with Your Mobile No
  • Then search For Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
  • Now Apply with all details asked
  • Upload all required Documents
  • Submit Your Majhi Ladki Bahin Online Application

🚺 Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download

🚺 Maharashtra Ladki Bahin Yojana – नारी शक्ती दूत अॅप’वर आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ !! महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये मिळणार

🚺 ही आहेत आवश्यक कागदपत्रे – माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana

🚺Nari Shakti App Download – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज



अन्य महत्वाचे जॉब बघा..
4 Comments
  1. Sheetal mohan Mane says

    मुली पण फॉर्म भरू शकतात न लग्न झाले ले

    1. Admin says

      both..

  2. Vandna says

    Ok

  3. Prashant says

    मुख्यमंत्री लाडकी योजना farm

Leave A Reply

Your email address will not be published.