Join WhatsApp Channel
Join WhatsApp Channel



माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -PDF Download Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF

Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download


Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download

Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF Download: Chief Minister Majhi Ladki Bahin’ scheme is likely to be a game changer in welfare schemes in Maharashtra. You can Download PDF Application Form of Majhi Ladki Bahin Yojana 2026 from following given link. Women have started thronging government offices to register for this scheme. The registration of the beneficiaries of the ‘Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) scheme announced by Finance Minister Ajit Pawar in the Grand Alliance Budget has started from today. Beneficiary women between 21 to 60 years will benefit from this. On the very first day of registration for the scheme, women thronged many setu centers and tehsil offices in the state to register. Eligible candidates can PDF Download Majhi Ladki Bahin Yojana From given link

Majhi ladki bahin yojana Apply Form pdf download

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे. 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली. सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य देत हे काम पूर्णत्वास न्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.. तसेच नवीन माहिती व बातम्या मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा 

Nari Shakti App Download – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अर्ज प्रक्रिया सुरू, अँप वरून असा करता येणार अर्ज

Maharashtra Ladki Bahin Yojana – नारी शक्ती दूत अॅप’वर आता महाराष्ट्रातही ‘लाडकी बहीण योजना’ !! महिलांना प्रतिमहिना १२०० ते १५०० रुपये मिळणार

mukhyamantri mazi ladki bahin yojana Form PDF

Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form | लाडकी बहीण योजना फॉर्म pdf

Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form
TitleDescriptionStart DateEnd DateFile
Mukhyamantri – Mazi Ladki Bahin Yojana Form01/07/202415/07/2024View (250 KB) Updated Application Form (96 KB) Government Resolution dated on 28 June 2024 (313 KB) Government Resolution dated on 03 July 2024 (285 KB) 

mukhyamantri mazi ladki bahin yojana Form PDF

Download Mazi Ladki Bahin Yojana Application Form

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करुन दिला जात आहे. वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या व 60 वर्षे ज्यांची पूर्ण झाली नाहीत अशा वयोगटातील महिलांनी हे अर्ज अंगणवाडी सेविकांकडे जमा करावयाची आहेत. तालुका पातळीवरील महिलांनी हे अर्ज नगर परिषद/नगर पंचायत येथे तर महानगरपालिका क्षेत्रात हे अर्ज प्रभाग कार्यालयात जमा करावयाची आहेत. याबाबत संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – Full Detail PDF

majhi ladki bahin yojana form pdf download | लाडकी बहीण योजना फॉर्म pdf

बैठकीला जिल्हा महिला व बालविकास उपायुक्त अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भारती मानकर यांच्यासह संबंधित स्थानिक अधिकारी प्रत्यक्ष तर तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
🚺 योजनेचा उद्देश
१) राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
२) त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
३) राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे,
४) राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.
५) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.
पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बैंक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
🚺 लाभार्थ्यांची पात्रता
१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
२) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला,
3) किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे.
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
🚺 अपात्रता
(१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
(२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत
४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे ( रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(७) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
(८) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

लागणारी कागदपत्रे – Download List

🚺 ही आहेत आवश्यक कागदपत्रे
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
(२) लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
(३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).
(५) बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) रेशनकार्ड.
(८) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

📣Download Mazi Ladki Bahin Yojana Application Form



अन्य महत्वाचे अपडेट्स बघा..
34 Comments
  1. Samadhan says

    App link

  2. Ajinkya Mundale says

    आधीवास प्रमाण पत्र नसेल तर काय करायचे

  3. santosh ambhore says

    आशा वर्कर यांना या योजनेचा लाभ घेता येईल का

  4. Keshav sose says

    ठथड वबणबणडदघिओघआज्ञ़फसफज ज्ञुठठ खूप खच

  5. सोनाली प्रधान says

    नारी शक्ति हा एप डाउनलोड केल परंतू error येतोई . एप ओपेन केल्यावर त्यासाठी काय करायचे

  6. Swati awaghade says

    मला ऑनलाईन फॉर्म कसा मिळेल pz

  7. nisha chaurasiya says

    Yah vichar bahut Achcha hai isase garibon ka Bhala Hoga and bahut se garibon Raste Mein bhatak Rahe Unka bhi Bhala Hoga yah vichar bahut Achcha hai aur yah Kanoon bhi achcha hai

  8. Chetna yogesh wadbudhe says

    Ya form chi last date kadhi ahet ani kay documents lagtil

  9. Rekha devidas gaikwad says

    Online bharay he aahe ka offline

    1. Admin says

      donhi

  10. Hemant says

    ऐवढी कागद पत्रे घेतात त्यापेक्षा महीला आहे ती बैक खाते डारेक्ट बैकत जायचना किवा ज्यानी जनधन खाते उघडले आहे त्यांच्या खात्यात जमा करावी रक्म म्हणजे कुठे गर्दी होणार नाही

  11. Prashant sangale says

    त्या काळात आईची जन्माची नोंद केली नाही म्हणून
    जन्माचा दाखला मिळणार नाही
    ही एक अडचण आली आहे क्रुपया आपण काहीतरी
    यावर उपाय सांगवा

  12. Gaurav pingale says

    मला जॉईन करायचा आहे

  13. kartik zalke says

    website kdhi show hoil

  14. वैशाली कालवे says

    ऑनलाइन फॉर्म कैसा भरायचा आहे

  15. शुभांगी कुंभार says

    हि योजना खरी आहे का?

  16. Bhumika says

    Ha form online kuthe bharava

  17. Vaibhav bhere says

    App opan hot nahi

  18. ज्योतीराम बाळासाहेब ताकभाते says

    जय महाराष्ट्र

  19. Rupali says

    App download hot nahi

  20. Kiran gosavi says

    Utpannache dakhala labharthicha dyava ki kutbatil pramukh vyankticha dyava?

  21. तेजस्विनी औदुंबर पेडणेकर says

    जर उत्पन्न दाखला किवा हमीपत्र नसेल तर अर्ज स्वीकारतील का?

  22. Rupa Gaikwad says

    What is profit of this

  23. SHEETAL MANJREKAR says

    MAZHA FORM ANI DOCUMENT READY AHET TARI MALA KONATYA LINK VAR PATHVAYCHE TE KRUPAYA SANGA

  24. sschede says

    windos 7 madhe narishaktiapp kase downlod karwe

  25. s s chede says

    windos 7 madhe narishaktiapp kase downlod karwe

  26. Meena Anna Gaikwad says

    Meena

  27. Ajay Agarkar says

    form submit hot nahi

  28. Netra Nilesh Patil says

    On line application submit karatana problem yet aahe.

  29. Ritika says

    Hello sir बहीण लाडकी योजना येचे link download होता नही

  30. Admin says

    download form

  31. Lata Katkar says

    No

  32. Ashwini says

    Maze paise nahi aale ajun

  33. Admin says

    लाडकी बहीण योजना फॉर्म pdf Download 2026 New Link

Leave A Reply

Your email address will not be published.