माझी लाडकी बहीण योजनेची हेल्पलाईन, व्हॉटसअप वरून करा संपर्क | Maha Rashtrawadi Whats app Helpline for Female

Ladaki Bahin Yojana Helpline


Telegram Group Join Now

Maha Rashtrawadi Whats app Helpline for Female

Maha Rashtrawadi Whats app Helpline for Female

Maha Rashtrawadi Whats app Helpline for Female: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा प्रत्येक महिलेला लाभ मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘महा-राष्ट्रवादी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

“३१ ऑगस्टपर्यंत अर्ज अर्ज करणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी”, लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचं विधान | Maharashtra Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनाच्या हमीपत्रात हि काळजी घ्या, नाहीतर अर्ज होईल बाद! – Ladki Bahin Yojana Hamipatra
माझी लाडकी बहीण योजनेस अर्ज करताय, आपल्या सर्व प्रश्नांनची उत्तरे! – Mazi ladki bahin yojana FAQ
माझी लाडकी बहीण योजना आवशक्यक कागदपत्रे – MaziI Ladki Bahin Yojana Required Documents
आता ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज काही मिनिटांत होणार अपलोड; नवीन वेबसाइट सुरू! – ladakibahin.maharashtra.gov.in Portal
‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी विविध ठिकाणी ३५ केंद्रे, आपल्या शहरात कुठे फॉर्म भराल! – Ladki Bahin Yojana Kendra
अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांकडे ‘लाडकी बहीण योजने’साठी असा करा अर्ज, पूर्ण माहिती – Gram Sevak, Anganwadi Sevika Application Form
लाडकी बहीणच्या घोषणेनंतर सव्वा महिन्यामध्ये ४१ हजार नवी खाती उघडण्यासाठी महिलांची ‘पोस्टा’ला पसंती!
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया
माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना डाउनलोड करा! -PDF Download Majhi Ladki Bahin Yojana Application Form PDF
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : अंशत: रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन | Nari Shakti App Download – डाउनलोड नारी शक्ती दूत अँप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी

Ladaki Bahin Yojana Helpline

आज उपक्रमाची कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचे काम कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आले आहे. याशिवाय आम्ही दररोज साधारण ५० हजार समस्या हाताळण्याची क्षमता असणारे कॉल सेंटर स्थापन करणार आहोत, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

Where To Contact For Mazi Ladki Bahin Yojana

९८६१७१७१७१ या हेल्पलाईन क्रमांकावर चांद्यापासून बांद्यापर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमात भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यास संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयातही एक डेस्क स्थापन करण्यात आला आहे. यात राज्यातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे दररोज संध्याकाळी पुनरावलोकन करणार आहोत. राज्याला विभागात आणि मतदारसंघात विभागण्यात आले आहे, जेणेकरून तक्रारीचे निराकरण कमीत कमी २४ तासांत आणि जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही जाहिरातीशिवाय आम्हाला बारा दिवसांत जवळपास ६० हजार अधिक समस्या मिळाल्या, त्यापैकी १० हजार समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित समस्यांवर आमचे काम सुरू आहे. लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी मी आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कटिबद्ध आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले.



अन्य महत्वाचे जॉब बघा..
9 Comments
  1. Nimisha Shailesh Surve says

    Mla ॲपूर्ड चा संदेश आला आहे पण माझ्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत

  2. रेश्मा अंजुम शेख says

    माझा लाडकी बहीण योजने च अर्ज रिजेक्ट दाखवत आणि कारण हे फक्त आधार ची दुसरी साईड अपलोड नाही केली म्हणून आणि त्यात resubmit येत नाही आहे तर काय करावं

  3. Pravin Hade says

    सर पौसे आलेच नाही फ्रॉम भरून पण आली नाही

  4. Pravin Hade says

    सर पौसे आलेच नाहीत

  5. Yogita says

    Mazi ladaki bahin yojnecha from aproval zala pn villege madhe pending dakhvt ahe mla paise milatil ki nahi

  6. Neeta Sushant deshmukh says

    Maza from bhrun 20 25 divs zale Tri hi mala paise aale nhi mala tya paisachi khup garja ahe PA aata partn paise nhi aale

  7. bhagyashri Ashish patne says

    maza from 14 August la approval zala ahe taripn mla ek instalment aleli nahi.

  8. ASHWINI NAVNATH GAWARE says

    सर सासुबाईंचे पैसे मिळाले नाहीत

  9. Neha Palshikar says

    सर.माझे पैसे आलेच .नाही. मी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे.approved झालेला आहे.पोस्ट account open केलेला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.